Surprise Me!

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

2023-01-23 1,199 Dailymotion

 #shradhhawalkarmurdercase #shradhhamurdercase #aftabpoonawala <br /><br />दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले.दरम्यान या हत्या प्रकरणात ३००० पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. 

Buy Now on CodeCanyon